Apr 12, 2024
कलिंगडमध्ये सुमारे ९२ % पाण्याचे प्रमाण असल्यामुळे हे तुमची त्वचा नैसर्गिकरित्या हायड्रेट ठेवते.
(Photo: Usplash)
हायड्रेटेड त्वचा तुम्हाला तरुण आणि निरोगी दिसण्यास मदत करते.
(Photo: Usplash)
कलिंगडमध्ये व्हिटॅमिन ए, बी ६ आणि व्हिटॅमिन सी असे अनेक आरोग्यदायी घटक असतात यामुळे तुमची त्वचा निरोगी राहते.
(Photo: Usplash)
कलिंगडमध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे यामधील अँटीऑक्सिडंट उष्णतेपासून तुमच्या त्वचेचे रक्षण करतात.
(Photo: Usplash)
उन्हाळ्यात कलिंगडचे सेवन तुम्हाला सनबर्न आणि सन टॅन पासून वाचवते.
(Photo: Usplash)
कलिंगडमधील जास्त पाण्याचे प्रमाण तुमच्या चेहऱ्यावरील उन्हाचा लालसरपणा दूर करते.
(Photo: Usplash)
कलिंगडमधील जास्त पाण्याचे प्रमाण तुमच्या चेहऱ्यावरील उन्हाचा लालसरपणा दूर करते.
(Photo: Usplash)
अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.
(Photo: Usplash)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Summer 2024: उन्हाळ्यात दररोज किती पाणी प्यावे?