(Photo : Unsplash)
Jun 29, 2023
(Photo : Unsplash)
बायोटीन, फॉलेट, बी12 यासारखे व्हिटॅमिन केसांच्या वाढीसाठी आवश्यक पेशींच्या उत्पन्नासाठी आवश्यक आहे.
(Photo : Unsplash)
काही 'व्हिटॅमिन-बी' समृद्ध पदार्थ केसांच्या वाढीसाठी मदत करू शकतात
(Photo : Unsplash)
कॅल्शियम आणि बायोटीनने समृद्ध दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्याने केसांचे आरोग्य सुधारते
(Photo : Unsplash)
(Photo : Unsplash)
(Photo : Unsplash)
ओमेगा-3ने समृद्ध मासे खाल्ल्याने केसांच्या वाढीला चालना मिळते आणि टाळूचे आरोग्य सुधारते
(Photo : Unsplash)
ओमेगा-3ने समृद्ध मासे खाल्ल्याने केसांच्या वाढीला चालना मिळते आणि टाळूचे आरोग्य सुधारते
(Photo : Unsplash)
ब्राऊन राईस आणि ओट्स केस मूळापासून मजबूत करण्यास मदत करतात
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
लिची खाऊन वाढवा तुमचं सौंदर्य