मोहरीच्या तेलात फक्त 'ही' गोष्ट मिसळून लावल्यास केस होतील घनदाट

(Photo : Unsplash)

Jan 16, 2024

Loksatta Live

हल्ली प्रत्येकालाच आपले केस लांबसडक आणि घनदाट असावेत असे वाटते.

(Photo : Unsplash)

मात्र खराब जीवनशैली आणि प्रदूषणामुळे केसांचे नुकसान होत आहे.

(Photo : Unsplash)

केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी आपण मोहरीच्या तेलामध्ये एक गोष्ट मिसळून ते केसांना लावू शकतो.

(Photo : Unsplash)

केसांसाठी मोहरीचे तेल फायदेशीर ठरते. यामुळे केसांची दुप्पट वाढ होते असे म्हटले जाते.

(Photo : Unsplash)

मोहरीच्या तेलामध्ये लसूण मिसळून लावल्यास फायदा होऊ शकतो.

(Photo : Unsplash)

केसांसाठी मेथी गुणकारी असून मोहरीच्या तेलामध्ये मेथीचे दाणे मिसळून लावल्यास अधिक फायदा होऊ शकतो.

(Photo : Freepik)

केस लांबसडक आणि घनदाट होण्यासाठी मोहरीच्या तेलात लिंबू मिसळून लावता येऊ शकते.

(Photo : Unsplash)

मोहरीच्या तेलात कडीपत्ता मिसळून लावल्यास केस मजबूत होऊ शकतात.

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

(Photo : Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

तिशीनंतरही सुंदर दिसायचंय? मग ‘या’ पदार्थांचे सेवन वाढवा