Holi 2023: रंगांपासून केसांची काळजी कशी घ्यावी?

(Photo : Unsplash)

Mar 06, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

रंगपंचमी खेळताना वापरलेल्या रंगामुळे केसांचे नुकसान होऊ शकते.

(Photo : Unsplash)

रंगामध्ये असलेल्या रसायनांमुळे केस गळणे, खाज येणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते.

(Photo : Unsplash)

रंगपंचमी खेळण्याआधीही केस धुवावेत.

(Photo : Unsplash)

त्यामुळे केसांतील धूळ आणि रंग यामुळे केसांचे आणखी नुकसान होण्यापासून बचाव होतो.

(Photo : Unsplash)

रंगपंचमी खेळताना केस मोकळे सोडू नका.

(Photo : Unsplash)

रंग खेळण्याआधी केसांना तेल लावा.

(Photo : Unsplash)

केस धुण्याआधी केसातील सुका रंग काढून टाका.

(Photo : Unsplash)

केस धुतल्यावर चांगल्या कंडिशनरने कंडिशनिंग करा.

(Photo : Unsplash)

केसांतील रंग पूर्णपणे निघेपर्यंत सौम्य शॅम्पूने केस धुवावेत.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

होळीच्या रंगांपासून ‘असं’ करा तुमच्या स्मार्टफोनचं रक्षण