Holi 2025: ...म्हणून रंग खेळताना लावा गॉगल रंगातील चमकणारे पदार्थ डोळ्यात गेल्यास बुब्बुळ जखमी होऊ शकतो रंगाचे फुगे डोळ्यावर लागल्यास जखम होऊ शकते लेन्स लागलेल्या बुब्बुळावर फुगे लागल्यास ते सरकू शकते रंगात दूषित पाणी वापरल्यास त्यामुळे डोळ्यात जंतू पसरू शकतात ओल्या फरशीवरून पडल्यास डोळ्याला इजा होऊ शकते रंग खेळताना गॉगल व चष्मा लावून होळी खेळा पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा Holi 2025: रंग खेळताना घ्या ‘ही’ काळजी Holi 2025: रंग खेळताना घ्या ‘ही’ काळजी