चमकदार केसांसाठी दह्यात मिसळा 'हे' पदार्थ

(Photo : Unsplash)

Jul 20, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड आढळते, जे केसांमध्ये मॉइश्चर टिकवून ठेवण्यास मदत करते

(Photo : Unsplash)

दह्यात कोरफडीचा गर मिक्स करुन लावा

(Photo : Unsplash)

लिंबाचा रस दह्यात मिक्स करुन केसांना लावा

(Photo : Unsplash)

दह्यामध्ये मध मिक्स करुन लावणे फायदेशीर ठरू शकते

(Photo : Unsplash)

तुळशीची पाने दह्यात मिक्स करुन लावा

(Photo : Unsplash)

दह्यामध्ये थोडेसे ऑलिव्ह ऑइल मिक्स करुन लावा

(Photo : Unsplash)

केळी दह्यात मिक्स करुन लावणे फायदेशीर ठरू शकते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Skin Care: लिचीची साल त्वचेसाठी फायदेशीर