प्रतिमा: कॅनव्हा
Dec 07, 2023
हेअर सप्लिमेंट्समुळे केस गळू शकतात
प्रतिमा: कॅनव्हा
निरोगी केसांसाठी व्हिटॅमिन बी ७ किंवा बायोटिन आवश्यक आहे.
प्रतिमा: कॅनव्हा
अंबाडीच्या बिया आणि फॅटी फिश हे ओमेगा-३ फॅटी ऍसिडचे स्रोत आहेत. यामुळे केस निरोगी राहतात
प्रतिमा: कॅनव्हा
लोहाच्या कमतरतेमुळे केसांची वाढ खुंटते
प्रतिमा: कॅनव्हा
व्हिटॅमिन डी ३ मुळे केसांची वाढ सुधारते
प्रतिमा: कॅनव्हा
व्हिटॅमिन डी ३ सूर्यप्रकाश, फॅटी मासे, अंड्यातील पिवळ बलक यामधून मिळते
प्रतिमा: कॅनव्हा
प्रतिमा: कॅनव्हा
निरोगी जीवनशैली, तणाव व्यवस्थापन, झोप आणि संतुलित आहार यांचाही केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो
प्रतिमा: कॅनव्हा