पिवळे दात चमकदार बनवण्यासाठी  उपाय 

केळ्याची साल दातांवर घासा 

स्ट्रॉबेरी क्रश करुन त्यात बेकिंग सोडा टाका. हे मिश्रण दातांवर लावा. 

लिंबाची फोड घेऊन त्यावर खाण्याचा सोडा घाला. ती फोड दातांवर घासून गुळण्या करा. 

अननसची फोड दातांवर घासा.

कडुनिंबाची पावडर वापरुन ब्रश करा.

संत्र्याची साल सुकवून त्याने ब्रश करा.

दात स्वच्छ पाण्याने धुवा. दिवसातून पाच-सहा वेळा घुळण्या करा.