केसगळती थांबवण्यासाठी घरच्याघरी तयार करा बदामाचे तेल

(Photo : Unsplash)

Aug 14, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

बदामाचे तेल आपले केस तुटणे, गळणे या तक्रारी थांबवते. 

(Photo : Unsplash)

तसेच ते डोक्यावरील त्वचेला मऊपणा देण्याचे काम करते. 

(Photo : Unsplash)

केसगळतीची समस्या थांबवण्यासाठी आपण घरच्या घरी बदामाचे तेल तयार करू शकतो.

(Photo : Unsplash)

मिक्सरच्या भांड्यात बदामची बारीक पाऊडर किंवा पेस्ट करून घ्या. 

(Photo : Unsplash)

यामध्ये तुमच्या आवडीचे हेअर ऑइल मिसळा. 

(Photo : Unsplash)

मिश्रण असलेले भांडे मलमल कापडाने नीट बंद करावे. 

(Photo : Unsplash)

48 तासांसाठी हे मिश्रण एकजीव होऊ द्यावे. तसेच ते सतत हलवत राहावे. 

(Photo : Unsplash)

यानंतर हे मिश्रण गाळून तेल वेगळे करावे. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

चेहऱ्यावर दिसणारी ‘ही’ लक्षणे असू शकतात गंभीर आजारांचे संकेत