डोळ्यांची काळजी कशी घ्याल?

दिवसातून जास्तीत जास्त वेळा डोळे पाण्याने धुवा.

No. 1

सकाळी उठल्यावर डोळे धुतल्याने दृष्टी वाढते. 

No. 2

पूर्ण झोप घ्या.

No. 3

नियमित डोळ्यांची तपासणी करा.

No. 4

डोळ्यांवरील मेकअप काढा.

No. 5

उन्हात फिरताना सनग्लासेस वापरा.

No. 6

बदाम खाल्ल्याने दृष्टी सुधारते.

No. 7

आहारात पालेभाज्यांचा समावेश

No. 8