तेलकट त्वचेची काळजी
घेण्यासाठी उपाय
चेहऱ्याची नियमित स्वच्छता करा
धूळ, माती, प्रदूषणामुळे चेहरा खराब होतो. त्यामुळे दर
तासाला चेहरा धुवावा.
तेलकट त्वचा असणाऱ्यांनी वॉटर बेस उत्पादन वापरावे.
चेहरा तेलकट झाल्यावर लगेचच कॉटन, टिश्यू किंवा रुमालाने पुसून घ्यावा.
जास्त घाम येत असेल
तरीही चेहरा लगेच
स्वच्छ करुन घ्या.
चेहरा जास्त तेलकट होत असेल तर बेसन पीठाचा घरगुती फेसपॅक वापरा.
जास्त तेलकट, तूप असलेले पदार्थ खाणे टाळा