दाढी नियमितपणे धुणे
केसांसह दाढी सुद्धा नियमित धुतली पाहिजे
दाढीला नियमित ब्रश करा
दररोज ब्रश केल्याने मृत त्वचा निघून जाते
दहीचा वापर करावा
दाढी केल्यानंतर चेहऱ्याची आग थांबावी म्हणून चेहऱ्याला दही लावावं
मॉइश्चरायझर्सचा वापर
दाढीचे तेल किंवा मॉइश्चरायझिंग हे तुमच्या दाढीचे केस निरोगी ठेवतात
दाढीचे आकारमान
दाढीला योग्य आकार दिल्यास ती अधिक आकर्षित दिसते