Eye Care: अशी घ्या डोळ्यांची काळजी

(Photo : Unsplash)

Aug 25, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

चेहेरा धुण्यासाठी अति गरम पाणी वापरू नका

(Photo : Unsplash)

डोळे थंड पाण्याने धुवावेत

(Photo : Unsplash)

डोळ्यांना सतत आयलायनर आणि मस्कारा लावू नका

(Photo : Unsplash)

काकडीचे काप थंडाव्यासाठी डोळ्यांवर ठेवा

(Photo : Unsplash)

रात्री झोपताना नियमाने डोळ्यांना केलेला मेकअप काढा

(Photo : Unsplash)

रोज डोळ्यांचे व्यायाम करा

(Photo : Unsplash)

बाहेर उन्हात जाताना गॉगल वापरा

(Photo : Unsplash)

रात्री झोपताना डोळ्यांना मॉईश्चरायझर लावा

(Photo : Unsplash)

जवळून मोबाइल वापरू नका

(Photo : Unsplash)

अंधारात टीव्ही किंवा मोबाइल पाहू नका

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Hair Care: ‘या’ कारणांमुळे गळतात केस