May 27, 2024
अभिनेत्री आलिया भट्ट अभिनयासह आपल्या नैसर्गिक सुंदरतेसाठीही ओळखली जाते.
(Photo: indian express)
जाणून घेऊया आलियाच्या ग्लोइंग स्कीनचे ब्युटी रूटीन.
(Photo: indian express)
आलिया आपल्या त्वचेसाठी नियमित्तपणे स्कीनकेअर रूटीन फॉलो करते.
(Photo: indian express)
अभिनेत्रीच्या ब्युटि रूटीनचा पहिला भाग म्हणजे क्लेंजर वापरणे.
(Photo: indian express)
क्लेंजर वापरल्याने तुमची त्वचा आतून स्वच्छ होते आणि हे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल देखील कमी करते.
(Photo: indian express)
त्यानंतर अभिनेत्री आपल्या चेहऱ्यावर टोनर वापरते, यामुळे त्वचेचे पीएच लेवल नियंत्रित राहतात.
(Photo: indian express)
शेवटच्या स्टेपला आलिया एका डीप मॉइश्चरायझरने चेहऱ्याला हायड्रेट करते.
(Photo: indian express)
या बॅलेन्स्ड ब्युटि रूटीनमुळे आलियाची त्वचा अगदी सुंदर आणि ग्लोइंग राहते.
(Photo: indian express)
अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.
(Photo: Unsplash)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
‘या’ उपयांनी करा चेहऱ्यावरील कोरडेपणा कमी