जास्त गोड खाल्ल्याने त्वचेवर काय परिणाम होतात पाहा

(Photo : Unsplash)

Jul 05, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

त्वचेच्या समस्या केवळ ऍलर्जी, हवामान किंवा रोगांमुळे होत नाहीत.

(Photo : Unsplash)

तुम्ही जितके चांगले खाल तितकेच तुम्ही चांगले दिसाल.

(Photo : Unsplash)

अतिगोड पदार्थ खाल्ल्याने त्वचेच्या अनेक समस्या वाढू शकतात.

(Photo : Unsplash)

साखरेचे अतिसेवन तुमच्या त्वचेला कशाप्रकारे हानी पोहोचवते पाहा

(Photo : Unsplash)

त्वचेची जळजळ आणि मुरमे वाढतात

(Photo : Unsplash)

सुरकुत्या वाढतात आणि त्वचा सैल होऊ लागते

(Photo : Unsplash)

सीबम उत्पादन वाढते 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

हेअर सीरम वापरण्याचे आश्चर्यकारक फायदे