(Photo: Alia/Instagram)

आलियाच्या नैसर्गिक सुंदर त्वचेचं रहस्य तरी काय?

Apr 03, 2024

Loksatta Live

अभिनेत्री आलिया भट्ट 

(Photo: Alia/Instagram)

कामाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही तितकीच चर्चेत 

(Photo: Alia/Instagram)

आलियाच्या नैसर्गिक सौंदर्याचं चाहते नेहमी करतात कौतुक 

(Photo: Alia/Instagram)

आज आपण आलियाच्या नैसर्गिक आणि नितळ सौंदर्याचे रहस्य जाणून घेऊया. 

(Photo: Alia/Instagram)

त्वचेचे क्लीनजिंग अतिशय आवश्यक 

(Photo: Unsplash)

यानंतर मसाज रोलरने त्वचेवर मसाज करणे. 

(Photo: Unsplash)

आयक्रिम लावणे. 

(Photo: Unsplash)

नियासीनामाइड सीरम लावणे 

(Photo: Unsplash)

कॅफीन सॉल्यूशन ड्रॉप वापरणे. 

(Photo: Unsplash)

मॉइश्चरायझर लावणे 

(Photo: Unsplash)

सनस्क्रीन टाळू नका. 

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

घरच्या घरी दूर करा ‘Strawberry Legs’ ची समस्या