डी टॅनिंगसाठी घरी बनवा 'हे' सोपे फेस पॅक

May 29, 2024

Loksatta Live

Red Section Separator

उन्हाळ्यामध्ये जास्त उन्हामुळे आपली त्वचा टॅन होते. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

सूर्याच्या यूवी किरणे आपल्या त्वचेसाठी हानिकारक असतात, परिणामी त्वचेवर कोरडेपणा आणि टॅन होतो. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

 या समस्यांसाठी तुम्ही काही घरगुती फेस पॅक वापरू शकता. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

तुम्ही कोरफड आणि लिंबाच्या रसाचा फेस पॅक वापरू शकता. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

या फेस पॅकमुळे टॅन कमी होतो. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

तुम्ही चंदन पाऊडर सोबत मुलतानी माती लावू शकता. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

 चंदनामुळे चेहरा आणखी तेजस्वी होतो.

(Photo: Freepik)

Red Section Separator

तुम्ही दही आणि मदाचा फेस पॅक देखील बनवू शकता. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

दहीमुळे तुमच्या त्वचेला थंडावा मिळतो आणि टॅनही कमी होते.

(Photo: Freepik)

Red Section Separator

 अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या. 

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘हे’ आहे अभिनेत्री आलिया भट्टच्या ग्लोइंग स्कीनचे ब्युटी रूटीन