घनदाट केस मिळवायचे आहेत? मग केस धुण्यापूर्वी लावा 'ही' गोष्ट

(Photo : Unsplash)

Jan 19, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

हल्ली प्रत्येकजण आपल्या केसांच्या आरोग्याच्या बाबतीत चिंतित आहे.

(Photo : Unsplash)

केस धुण्याच्या अर्धा तास आधी केसांना नारळाचे तेल लावल्यास केस मजबूत होऊ शकतात.

(Photo : Unsplash)

केसांना अंड लावल्याने केस मजबूत होतात असे म्हटले जाते. 

(Photo : Unsplash)

केसांना कोरफड लावल्यास केसांना चमक आणि भरपूर पोषण मिळते. 

(Photo : Unsplash)

केस धुण्यापूर्वी केसांना दूध आणि मध लावल्यास केस चमकदार होतात. 

(Photo : Unsplash)

केसांना दही लावल्यास टाळूवरील घाण निघून जाते.

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

मोहरीच्या तेलात फक्त ‘ही’ गोष्ट मिसळून लावल्यास केस होतील घनदाट