Monsoon Tips: चेहऱ्यावर लावा काकडीचा फेसपॅक

(Photo : Unsplash)

Jun 30, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

पावसाळ्यात चेहऱ्याची काळजी घेणं गरजेचं आहे

(Photo : Unsplash)

काकडीमुळे चेहऱ्यावरील ओलावा टिकून राहतो

(Photo : Unsplash)

काकडीचा रस चेहऱ्याचा कोरडेपणा दूर करतो

(Photo : Unsplash)

काकडी चेहऱ्यावरील जळजळ शांत करण्यात मदत करते

(Photo : Unsplash)

चेहऱ्यावरील फुगवटा कमी करते

(Photo : Unsplash)

काकडीचा फेसपॅक लावणे कधीही उत्तम

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Tips: डार्क सर्कल्स घालवण्यासाठी घरगुती उपाय