Hair Care: केसांना मास्क लावण्याचे फायदे

(Photo : Unsplash)

Jul 26, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

जर तुम्हाला तुमचे केस सुंदर आणि चमकदार दिसायचे असतील

(Photo : Unsplash)

तर तुम्ही आठवड्यातून किमान एक किंवा दोनदा हेअर मास्क लावा

(Photo : Unsplash)

तज्ज्ञांच्या मते, हेअर मास्क लावल्याने केस सुंदर आणि मजबूत होतात

(Photo : Unsplash)

केसांना पुरेसे पोषण मिळते

(Photo : Unsplash)

जर तुम्ही हेअर मास्क लावत असाल तर लक्षात ठेवा की

(Photo : Unsplash)

मास्क केसांवर थोडा जास्त वेळ ठेवा म्हणजे मास्क केसांवर चांगले काम करू शकेल

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Hair Care: झोपताना वापरा सिल्कची उशी