पावसाळ्यात अशी राखा चेहऱ्याची स्वच्छता

(Photo : Unsplash)

Jun 24, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

शक्यतो साबणाऐवजी फेसवॉशचा वापर करा

(Photo : Unsplash)

अनेक वेळा साबणामुळे त्वचेला हानी पोहोचते

(Photo : Unsplash)

फेशवॉशमुळे त्वचेवरील मळ काढून निघतो

(Photo : Unsplash)

चेहऱ्यावरील छिद्रे मोकळी करतात

(Photo : Unsplash)

चेहरा हलक्या हाताने धुवा

(Photo : Unsplash)

जोरजोरात चोळून किंवा रगडून धुवू नका

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Hair Care: केसांना अंडी लावण्याचे फायदे