पावसाळ्यात 'अशी' घ्या ओठांची काळजी

(Photo : Unsplash)

Jun 28, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

पावसाळ्यातील थंड वातावरणामुळे ओठ निस्तेज होतात

(Photo : Unsplash)

पावसाळ्यात ओठ कोरडे पडू शकतात

(Photo : Unsplash)

ओठांना चांगला लिप बाम किंवा तूप लावा

(Photo : Unsplash)

ओठ कोमट पाण्याने स्वच्छ करा

(Photo : Unsplash)

रात्री झोपताना ओठांना व्हॅसलिन लावा

(Photo : Unsplash)

शेंगदाण्याच्या तेलाने ओठावर मसाज करा

(Photo : Unsplash)

पावसाळ्यात दिवसभरात भरपूर पाणी प्या

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

चेहऱ्याला लावा चॉकलेट आणि ब्राऊन शुगर फेस पॅक