Monsoon 2024: अशी घ्या कोरड्या त्वचेची काळजी

(Photo : Unsplash)

Jun 18, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

पावसाळ्यात त्वचा संवेदनशील बनते

(Photo : Unsplash)

त्यामुळे कोरडी त्वचा अधिकच कोरडी भासू लागते

(Photo : Unsplash)

कोरडी त्वचा डिहायड्रेशनमुळे अधिक निस्तेज दिसते

(Photo : Unsplash)

प्रत्येक वेळी चेहरा धुतल्यानंतर चांगल्या प्रतीच्या मॉइश्चरायझरचा वापर करावा

(Photo : Unsplash)

चेहरा धुताना दूध, मध किंवा ग्लिसरीनयुक्त फेस वॉश अथवा साबण वापरावा

(Photo : Unsplash)

येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

दातांसाठी ‘असा’ करा कडुलिंबाच्या पानांचा वापर