Monsoon 2024: तेलकट त्वचेवर करा 'हे' सोपे उपाय

(Photo : Unsplash)

Jun 24, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

दिवसातून दोन वेळा चेहरा स्वच्छ धुवा

(Photo : Unsplash)

आंघोळीच्या एक तास आधी त्वचेवर कोरफड लावा

(Photo : Unsplash)

बाहेर जाताना जरूर सनस्क्रीन वापरा

(Photo : Unsplash)

ऑईल फ्री मेकअपचा वापर करा

(Photo : Unsplash)

त्वचेसाठी योग्य मॉइश्चरायझर निवडा

(Photo : Unsplash)

चेहऱ्याला सारखा हात लावू नका

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Monsoon 2024: अशी घ्या कोरड्या त्वचेची काळजी