Monsoon 2024: पावसाळ्यात सनस्क्रीनचा वापर करावा का?

(Photo : Unsplash)

Jul 04, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

सुर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते

(Photo : Unsplash)

सनस्क्रीन त्वचेचा कोरडेपणा दूर करते

(Photo : Unsplash)

त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

टॅन होण्यापासून रोखण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करणे गरजेचे आहे

(Photo : Unsplash)

पावसाळ्यातही आपण घराबाहेर पडताना प्रत्येक वेळी सनस्क्रीनचा वापर करावा

(Photo : Unsplash)

नियमितपणे सनस्क्रीन वापरल्याने सनबर्नचा त्रास होत नाही

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पावसाळ्यात ‘अशी’ घ्या ओठांची काळजी