'या' सोप्या उपायामुळे होतील चेहऱ्यावरील अनेक समस्या दूर

May 11, 2024

Loksatta Live

Red Section Separator

कडू-लिंबाची पानं अनेक फायदे देतात. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

कडू-लिंब हे अँटी-बॅक्टीरियल गुणांसह समृद्ध आहे. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 हे तुमच्या चेहऱ्यासाठी ही फायदेशीर आहे.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

कडू-लिंब हे चेहऱ्यासाठी नैसर्गिक क्लेंजर म्हणून काम करते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 कडू-लिंबाच्या पाण्याने चेहरा साफ केल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतात. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

कडू-लिंब चेहऱ्यावरील अतिरिक्त तेलकटपणा ही कमी होतो. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

अधिक माहितीकरीत तज्ञांचा सल्ला घ्या.

(Photo: Unsplash)