Skin Care: तेलकट त्वचेवर लावा टोमॅटो

(Photo : Unsplash)

Feb 28, 2025

Loksatta Live

(Photo : Unsplash)

टोमॅटोमध्ये भरपूर पोषणमूल्ये असतात

(Photo : Unsplash)

तेलकट त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी टोमॅटो हा उत्तम उपाय आहे

(Photo : Unsplash)

टोमॅटोमध्ये सॅलिसिलिक ॲसिड असते

(Photo : Unsplash)

जे त्वचेतील तेल कमी करण्यास मदत करते

(Photo : Unsplash)

याबरोबरच सॅलिसिलिक ॲसिड मुरुमांच्या समस्येवरही उत्तम उपाय मानले जाते

(Photo : Unsplash)

टोमॅटोमुळे त्वचा उजळते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

केसांना सिरम लावताना घ्या ‘ही’ काळजी