(Photo : Unsplash)
Jul 09, 2023
(Photo : Unsplash)
कमी वयात केस पांढरे होण्यामागे ताण, अनुवांशिकता, धूम्रपान, व्हिटॅमिन बी12ची कमतरता इत्यादी कारणे असू शकतात.
(Photo : Unsplash)
(Photo : Unsplash)
(Photo : Unsplash)
अंड्याचे बलक, दुग्धजन्य पदार्थ, मशरूम यांसारखे व्हिटॅमिन बी12ने समृद्ध पदार्थ
(Photo : Unsplash)
झिंकने भरपूर सूर्यफुल, भोपळा, टरबूज यांच्या बिया, काळे तीळ
(Photo : Unsplash)
खेकडा, शिंपल्या यांसारखे कवच असेलेल मासे, तीळ, काजू, बदाम यांसारखे भरपूर प्रमाणात लोह असणारे पदार्थ
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
‘व्हिटॅमिन-ई’चे केसांना होणारे फायदे