'रात्रीस खेळ चाले' या मालिकेमुळे विशेष ओळख

'शेवंता'च्या भूमिकेमुळे घराघरांत लोकप्रिय

उत्तम अभिनयसोबतच अपूर्वा सौंदर्यामुळेही चर्चेत

मेकअप नसतानाही सुंदर दिसतेय

'नो मेकअप' लूक सोशल मीडियावर चर्चेत

चाहत्यांनी फोटोंवर कमेंट करुन सौंदर्याचं कौतुक केलं

(सर्व फोटो सौजन्य : अपूर्वा नेमळेकर / इन्स्टाग्राम)