Coconut Oil Benefits: डोळ्याखाली खोबरेल तेल लावण्याचे फायदे

(Photo : Unsplash)

Jan 16, 2025

Loksatta Live

(Photo : Unsplash)

डोळ्याखाली खोबरेल तेलाने दररोज मसाज केल्यास डोळ्याखाली सुरकुत्या पडत नाही

(Photo : Unsplash)

डोळ्याखाली असलेली काळी वर्तुळेही निघून जातात

(Photo : Unsplash)

डोळ्यांचा मेकअप काढण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करता येईल

(Photo : Unsplash)

खोबरेल तेल मिश्रित गरम पाण्याने अंघोळ केल्यास स्कीन टोन सुधारतो

(Photo : Unsplash)

खोबरेल तेलाने चेहरा उजळण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

ही वेब स्टोरी प्राप्त माहितीवर आधारित आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Skin Care Benefits: त्वचेला लावा मुगाच्या डाळीचा फेसपॅक