Hair Care Benefits: केसांना लावा दही आणि अंडी

(Photo : Unsplash)

Aug 07, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

अंड्याचा एखादा हेअर मास्क धुतल्यानंतरही केसांना अंड्याचा वास येत राहतो

(Photo : Unsplash)

हा वास घालवण्याचा हा उत्तम उपाय आहे

(Photo : Unsplash)

दह्यामध्ये अर्धा चमला लिंबाचा रस मिक्स करा

(Photo : Unsplash)

अंड्याचा हेअर मास्क धुतल्यानंतर हे केसांना अर्धा तास लावून ठेवा

(Photo : Unsplash)

अर्ध्या तासानंतर केस धुऊन टाका

(Photo : Unsplash)

हे लावल्याने केसांची चमक वाढते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेमुळे होऊ शकते केस गळती