चॉकलेट आणि दह्याचा फेस पॅक लावण्याचे फायदे

(Photo : Unsplash)

Mar 07, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

एक चमचा वितळलेल्या चॉकलेटमध्ये एक चमचा दही घाला

(Photo : Unsplash)

नतंर एक चमचा बेसन घालून त्याची पेस्ट करा

(Photo : Unsplash)

ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर मास्कसारखी लावा

(Photo : Unsplash)

१५-२० मिनिटांनंतर चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुऊन टाका

(Photo : Unsplash)

या फेस पॅकमुळे चेहऱ्यावरची डेड स्कीन जाण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

टॅनिंग कमी करण्यासाठी या फेस पॅकचा चांगला उपयोग होतो

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

वजन कमी करण्यासाठी नाश्त्याला खा ‘हे’ पदार्थ