Skin Care: लिचीची साल त्वचेसाठी फायदेशीर

(Photo : Unsplash)

Jul 19, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

लिची चवीने भरपूर असे फळ आहे

(Photo : Unsplash)

लिचीची साल तुम्ही स्क्रब म्हणून वापरू शकता

(Photo : Unsplash)

लिचीच्या सालीने त्वचेवरची घाण स्वच्छ होते

(Photo : Unsplash)

मानेवरील काळे डाग कमी होण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

काळवंडलेली त्वचा उजळण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

घोट्यावरची घाण साफ करण्यासाठी लिचीची साल उपयुक्त ठरू शकते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Hair Care Tips: केसांसाठी तूप फायदेशीर