'या' सोप्या उपायांनी होतील डोळ्यांखाली डार्क सर्कल कमी

Apr 22, 2024

Loksatta Live

Red Section Separator

विस्कळीत झोपेमुळे आणि अपुरी झोप झाल्याने आपल्या डोळ्यांखाली काळे  डार्क सर्कल निर्माण होतात.

(Photo: freepik)

Red Section Separator

कधीकधी हे शरीरातील खराब रक्ताभिसरणामुळे देखील होऊ शकतात.

(Photo: freepik)

Red Section Separator

हे कमी करण्यासाठी तुम्ही एलोवेरा जेल वापरण्याचा प्रयत्न करू शकता. 

(Photo: freepik)

Red Section Separator

 कोरफडीमध्ये व्हिटॅमिन ई भरपूर असते.

(Photo: freepik)

Red Section Separator

यामधील जीवनसत्व गडद वर्तुळ वेगाने कमी करतात.

(Photo: freepik)

Red Section Separator

 तुम्ही दही आणि हळद यांचे एकत्र मिश्रण करून लावू शकता.

(Photo: freepik)

Red Section Separator

 यामुळे डोळ्यांखाली असलेले काळे डाग कमी होऊ शकतात.

(Photo: freepik)

Red Section Separator

दररोज झोपण्यापूर्वी तुम्ही डोळ्यांखाली ॲलिओ वेरा जेल गुलाब जलची मालिश केल्यानेही तुमचे डार्क सर्कल कमी होऊ शकतात. 

(Photo: freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

केसांच्या वाढीसाठी ‘हे’ घरगुती उपाय आहेत उत्तम