(Photos: Huma/Instagram)

हुमा कुरेशीच्या स्कीनकेअर टिप्सने दूर करा डार्क सर्कल्स

Feb 14, 2024

Loksatta Live

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी खास पद्धतीने आपल्या त्वचेची काळजी घेते.

(Photos: Huma/Instagram)

37 व्या वर्षीही आपल्या त्वचेचे तेज टिकवून ठेवण्यासाठी ती काही घरगुती उपचार करते.

(Photos: Huma/Instagram)

सकाळी उठल्यावर हुमा तिच्या चेहऱ्यावर तेल स्प्रे करते आणि जेड रोलरने त्वचेवर मसाज करते.

(Photos: Huma/Instagram)

जेड रोलरच्या मदतीने चेहऱ्यावरील चरबी कमी होऊन रक्ताभिसरण सुधारते.

(Photos: Huma/Instagram)

यानंतर ती डोळ्यांखाली माचा टी आयपॅक लावते. यामुळे डार्क सर्कल कमी होऊ शकतात.

(Photos: Huma/Instagram)

यानंतर ती फेस ऑइलने चेहऱ्याचा मसाज करते.

(Photos: Huma/Instagram)

मेकअप काढण्यासाठी ती गरम टॉवेलचा वापर करते. यामुळे त्वचा नीट स्वच्छ होते.

(Photos: Huma/Instagram)

तसेच ग्लोविंग त्वचेसाठी ती चेहऱ्यावर शीट मास्क लावते.

(Photos: Huma/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

स्विमिंग पूलमधील क्लोरीनच्या पाण्याची भीती वाटते? ‘अशी’ घ्या केसांची काळजी