स्विमिंग पूलमधील क्लोरीनच्या पाण्याची भीती वाटते? 'अशी' घ्या केसांची काळजी

(Photo : Unsplash)

Feb 13, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

अनेकजणांना स्विमिंग पूलमध्ये पोहायला आवडते, मात्र यामुळे केसांचे खूप नुकसान होते.

(Photo : Unsplash)

या पाण्यामुळे केस तुटणे, कोंडा, केसगळणे अशा समस्या वाढू शकतात.

(Photo : Unsplash)

काही टिप्सच्या मदतीने या समस्येपासून सुटका होऊ शकते.

(Photo : Unsplash)

स्विमिंग पूलमध्ये जाण्याआधी केसांना तेल लावून मालिश करावे.

(Photo : Unsplash)

यामुळे केस मॉइश्चराईझ राहतात आणि टाळूही हायड्रेटेड राहते.

(Photo : Unsplash)

केस धुण्यासाठी माइल्ड अँटी-डॅन्डरफ शॅम्पूचा वापर करावा.

(Photo : Unsplash)

यामुळे टाळू स्वच्छ होते, कोंडा कमी होतो आणि केसांवरील हानिकारक घटक निघून जातात.

(Photo : Unsplash)

केस रुक्ष आणि कोरडे होण्यापासून वाचवण्यासाठी कंडिशनरचा वापर करावा.

(Photo : Unsplash)

स्विमिंग पूलमध्ये जाण्याआधी स्विमिंग कॅपचा वापर करावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

मेकअप करण्याआधी क्रिती सेनॉन चेहऱ्यावर लावते ‘ही’ गोष्ट