जास्त चहा पिण्याचे दुष्परिणाम

अति चहामुळे पचनशक्ती बिघडते 

पित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखीसारखे आजार बळावतात

मधुमेहाचा धोका 

रक्तदाब वाढतो

उदासीनता वाढते

पोटाच्या समस्या निर्माण होतात 

तोंडाला दुर्गंधी 

हाडे ठिसूळ होतात