उन्हाळ्यात सुंदर त्वचेसाठी कोरफड गुणकारी

(Photo : Unsplash)

Apr 27, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

त्वचा कोरडी होण्यापासून वाचवते.

(Photo : Unsplash)

त्वचेला मॉइश्चरायझ आणि हायड्रेट करते.

(Photo : Unsplash)

चेहऱ्यावरील मुरमे आणि डाग कमी करण्यास उपयुक्त.

(Photo : Unsplash)

त्वचेची जळजळ थांबवते.

(Photo : Unsplash)

त्वचेला थंडावा मिळतो.

(Photo : Unsplash)

त्वचेचे तेज वाढते.

(Photo : Unsplash)

जखम भरण्यास मदत करते.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘शिल्पी’चा ग्लॅमरस अवतार