चेहऱ्याला लावा चॉकलेट आणि ब्राऊन शुगर फेस पॅक

(Photo : Unsplash)

Jun 26, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

चॉकलेटमध्ये ब्राऊन शुगर आणि थोडंसं दूध घाला

(Photo : Unsplash)

एकत्र करून दाट मिश्रण तयार करा

(Photo : Unsplash)

ही पेस्ट चेहऱ्यावर १० ते १५ मिनिटे ठेवा

(Photo : Unsplash)

सुकल्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुऊन टाका

(Photo : Unsplash)

या फेस पॅकमुळे त्वचेवरील डेड स्कीन जाण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

आठवड्यातून एकदा लावल्याने चेहऱ्यावर मस्त ग्लो येतो

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Monsoon 2024: तेलकट त्वचेवर करा ‘हे’ सोपे उपाय