Skin Care Benefits: कॉफी आणि दह्याचा फेस पॅक लावण्याचे फायदे

(Photo : Unsplash)

Nov 25, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

कॉफीमध्ये दही मिसळून फेस पॅकही बनवू शकता

(Photo : Unsplash)

कॉफी त्वचेला एक्सफोलिएट करते

(Photo : Unsplash)

यामध्ये असलेले कण चेहरा स्वच्छ करण्यास मदत करतात

(Photo : Unsplash)

चेहरा प्रदूषणमुक्त होतो

(Photo : Unsplash)

एक चमचा दह्यात अर्धा चमचा कॉफी मिसळा आणि चेहरा स्क्रब करा

(Photo : Unsplash)

ही पेस्ट काही वेळ चेहऱ्यावर राहू द्या

(Photo : Unsplash)

यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने स्वच्छ करा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Dark Circles Remedies: डोळ्याखालची काळी वर्तुळे दूर करण्यासाठी उपाय