चेहऱ्यावर बर्फ लावल्याने खरंच फायदा होतो का?

(Photo : Unsplash)

Jan 08, 2025

Loksatta Live

(Photo : Unsplash)

चेहऱ्यावरील मुरुम कमी होण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

हेल्दी ग्लोइंग त्वचेसाठी रक्तप्रवाह वाढण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात

(Photo : Unsplash)

बर्फ चेहऱ्यावरील जळजळ सुद्धा कमी करण्यास मदत करते

(Photo : Unsplash)

चेहऱ्यावर बर्फ लावल्याने पुरळ कमी होतात

(Photo : Unsplash)

चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी बर्फ लावू शकता

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Hair Tips: शॅम्पू करण्याआधी केसांना लावा अंडे