Skin Care Tips: चेहऱ्यावर दररोज लावा बर्फाचे तुकडे

(Photo : Unsplash)

Aug 10, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

चेहऱ्यावर बर्फ लावल्यामुळे त्वचेवरील जळजळ कमी होते

(Photo : Unsplash)

दहा मिनीटे दररोज बर्फाचे तुकडे चेहऱ्यावर फिरवा

(Photo : Unsplash)

पुरळ कमी होण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

चेहऱ्यावरील लालसरपणा कमी होतो

(Photo : Unsplash)

सुरकुत्या दूर होण्यास मदत होईल

(Photo : Unsplash)

चेहऱ्यावरील सूज कमी होते

(Photo : Unsplash)

चेहरा छान टवटवीत दिसतो

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Benefits: रात्री झोपण्याआधी चेहऱ्याला लावा खोबरेल तेल