Skin Care Benefits: त्वचेला लावा मुगाच्या डाळीचा फेसपॅक

(Photo : Unsplash)

Jan 13, 2025

Loksatta Live

(Photo : Unsplash)

मुगाच्या डाळीत व्हिटॅमिन ए आणि सीचे प्रमाण जास्त असते

(Photo : Unsplash)

हा फेसपॅक लावल्याने काळवंडलेली त्वचा उजळते

(Photo : Unsplash)

चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकते

(Photo : Unsplash)

उन्हामुळे स्कीन टॅन झाली असेल तर त्यापासून सुटका होते

(Photo : Unsplash)

चेहऱ्यावर किंवा शरीरावर असलेले काही अनावश्यक केस काढण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

त्वचेचा पोत सुधारतो आणि चेहऱ्यावर चमक येते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

चेहऱ्यावर बर्फ लावल्याने खरंच फायदा होतो का?