Skin Care: असा बनवा डाळिंब व मधाचा फेस मास्क

(Photo : Unsplash)

Aug 16, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

डाळिंब हे फळ अँटीऑक्सिडंट्स आहे

(Photo : Unsplash)

डाळिंबाचा रस आणि मध दोन्ही सम प्रमाणात एकत्र करा

(Photo : Unsplash)

आता हे मिश्रण १५ ते २० मिनिटे तुमच्या चेहऱ्याला लावून ठेवा

(Photo : Unsplash)

नंतर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या

(Photo : Unsplash)

या मास्कमुळे तुमच्या चेहऱ्याची त्वचा शांत होऊन तिला आराम मिळतो

(Photo : Unsplash)

चेहरा मऊ होतो आणि टवटवीत दिसतो

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Shikakai Benefits: केसांच्या उत्तम आरोग्यासाठी वापरा शिकेकाई