Broccoli Benefits: त्वचा उजळण्यासाठी खा ब्रोकोली

(Photo: Pexels)

Apr 01, 2025

Loksatta Live

(Photo: Pexels)

ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असते

(Photo: Pexels)

त्वचेचे आजार कमी होण्यास मदत होते

(Photo: Pexels)

ब्रोकोलीमध्ये अ‍ॅन्टी एजिंग-अ‍ॅन्टी-बॅक्टीरिअल गुणधर्म आहेत

(Photo: Pexels)

ब्रोकोली खाल्ल्याने त्वचा उजळण्यास मदत होते

(Photo: Pexels)

त्वचेवरील पिंपल्स पासून सुटका मिळवण्यास मदत मिळते

(Photo: Pexels)

ब्रोकोलीमुळे त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत होते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Skin Care: त्वचेच्या समस्यांवर लेमन टी पिणे फायदेशीर?