मेकअप काढल्यानंतर क्लीनजर वापरावे का?

(Photo : Unsplash)

Sep 24, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

मेकअप काढल्यानंतर क्लीनजर वापरणे महत्त्वाचे आहे

(Photo : Unsplash)

क्लीनजर म्हणजेच त्वचा स्वच्छ करणे

(Photo : Unsplash)

दिवसभरात धुळ आणि प्रदूषणमुळे त्वचेचे नुकसान होते

(Photo : Unsplash)

त्वचेला नुकसान होऊ नये यासाठी क्लीनजर वापरण्याचा सल्ला दिला जातो

(Photo : Unsplash)

क्लीनजर बाजारात उपलब्ध असतात

(Photo : Unsplash)

ते वापरून त्वचा स्वच्छ करता येते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ सुपरफूडमुळे केस गळती होईल कमी