Skin Care: त्वचेला बटाट्याचा रस लावण्याचे फायदे

(Photo : Unsplash)

Jul 26, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

बटाट्याचा रस हा नॅचरल ब्लीचिंग एजंटसारखं काम करतो

(Photo : Unsplash)

बटाट्याच्या रसामुळे स्किन-टोनही चांगला राहतो

(Photo : Unsplash)

बटाट्याच्या रसामुळे त्वचा मऊ होते

(Photo : Unsplash)

डोळ्याखालील डार्क सर्कल्स कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो

(Photo : Unsplash)

त्याचबरोबर सनटॅन घालवण्यासाठीचाही हा हमखास उपाय आहे

(Photo : Unsplash)

आठवड्यातून चार वेळा हा पॅक लावल्यास त्याचे उत्तम परिणाम मिळतात

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Hair Regrowth: केसांच्या वाढीसाठी ‘या’ फळांचे सेवन करा