Skin Care: शीट मास्क वापरण्याचे फायदे

(Photo : Unsplash)

Oct 08, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

शीट मास्क वापरल्याने त्वचेला हायड्रेशन मिळण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि के सारखे पोषक घटक आढळतात

(Photo : Unsplash)

कोरड्या त्वचेला पोषकतत्त्व पुरवण्यासाठी शीट मास्क उत्तम पर्याय मानला जातो

(Photo : Unsplash)

शीट मास्कमुळे चेहऱ्यावरील मुरुम आणि डाग कमी होतात

(Photo : Unsplash)

आठवड्यातून दोन ते तीन वेळा शीट मास्क वापरण्याचा सल्ला दिला जातो

(Photo : Unsplash)

आपली त्वचा निरोगी ठेवण्यासाठी शीट मास्क मदत करतात

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Hair Care Tips: …म्हणून सतत केस धुणे टाळा