घरच्या घरी दूर करा 'Strawberry Legs'ची समस्या

(Photo : Unsplash)

Mar 27, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

अनेकदा शेविंग केल्यामुळे पायांवर काळे डाग तयार होतात.

(Photo : Unsplash)

त्वचेवरील उघडे छिद्र, त्वचेच्या आत वाढलेले केस, मृत त्वचा यामुळे ही समस्या उद्भवते.

(Photo : Unsplash)

त्वचेवरील उघडे छिद्र, त्वचेच्या आत वाढलेले केस, मृत त्वचा यामुळे ही समस्या उद्भवते.

(Photo : Unsplash)

साखर आणि नारळाच्या तेलाचा स्क्रब

(Photo : Unsplash)

कॉफी पाऊडर आणि ऑलिव्ह ऑइल स्क्रब

(Photo : Unsplash)

कॉफी पाऊडर आणि ऑलिव्ह ऑइल स्क्रब

(Photo : Unsplash)

ओटमील आणि मध यांचा स्क्रब

(Photo : Unsplash)

खडे मीठ आणि नारळाच्या किंवा बदामाच्या तेलाचा स्क्रब

(Photo : Unsplash)

अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

केसांच्या निरोगी वाढीसाठी ‘हे’ व्हिटॅमिन्स अत्यावश्यक