Beauty Tips: ...म्हणून चेहऱ्यावर लावा दही

(Photo : Unsplash)

Nov 11, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

दही लावल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो

(Photo : Unsplash)

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

दह्यात असलेल्या गुणधर्मामुळे त्वचेच्या पेशींना पोषण देतात

(Photo : Unsplash)

चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

डोळ्याखाली येणाऱ्या काळी वर्तुळ कमी होतात

(Photo : Unsplash)

१० मिनिटांसाठी दही चेहऱ्यावर लावा आणि कोमट पाण्याने चेहरा धुवा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Back Acne Remedies: पाठीवरील पुरळसाठी ‘असा’ करा कोरफडीचा वापर